गोंदिया, दि.13 : उद्योग, सार्वजनिक
बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन,
मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक
यांचे दिनांक 14 ऑगस्ट रोजी सोईनुसार
शासकीय विश्रामगृह रविभवन, नागपूर येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सोईनुसार
शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे आगमन व राखीव.
15
ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथून मोटारीने पोलीस
मुख्यालय मैदान, कारंजाकडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा
येथे आगमन. सकाळी 9.05 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा (गोंदिया) येथे
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण समारंभास उपस्थिती.
सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. सोईनुसार गोंदिया
येथून मोटारीने पुसद जि.यवतमाळकडे प्रयाण करतील.
0000000
No comments:
Post a Comment