गोंदिया, दि.18 : महाराष्ट्र शासनाने स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त दि.15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 हा “जलसंधारण सप्ताह” म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. यामध्ये 21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ (Maha Walkathon-Walk for Water) ही संकल्पना आयोजित केलेली आहे.
No comments:
Post a Comment