गोंदियाच्या
उत्तर दिशेकडे 5 किमी दुर अंतरावर प्राचीन गाव नागरा आहे. हया गावातील एका टेकडीचे
उत्खनन केल्यानंतर प्राचीन हेमाडपंथी शिव मंदीर आढळले. हे गाव 2200 वर्षापूर्वी
वसाहत असल्याचे पुरातत्व उत्खनन विभागाचे अनुमान आहे. नागनाथ पासून नागेश्वर
बनलेला आहे. ज्यामुळे नागराजच्या कारणांनी ह्या गावाचे नाव नागरा पडले आहे. ही
हेमाडपंथी लोकांची वस्ती असावी. येथून 2 किमी अंतरावरची भैरव टेकडी हि
सर्वेक्षणाअंती पुरातन असल्याचे आढळले.
No comments:
Post a Comment