जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 1 April 2019

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ मुख्य निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा


11 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीकरीता निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून ओरिसा कॅडरचे 2006 च्या बॅचचे आयएएस अधिकारी पार्थ सारथी मिश्रा यांची नेमणूक केली आहे. ते भंडारा येथे दाखल झाले आहेत. या सोबतच पोलीस निवडणूक निरिक्षक म्हणून 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सचिन बादशाह यांची तर निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नाकिडी सृजनकुमार यांची नेमणूक केली आहे.
निवडणूक आयोगाने नेमणूक केलेले तीनही निवडणूक निरिक्षक विश्रामगृह भंडारा येथे वास्तव्यास आहेत. पार्थ सारथी मिश्रा यांचा मोबाईल क्र. 9060305406, सचिन बादशाह यांचा मोबाईल क्र. 9978407856 व नाकिडी सृजनकुमार यांचा मोबाईल क्र. 9960303156 असा आहे. निवडणूक संबंधाने अडचण किंवा समस्या असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधता येईल.

No comments:

Post a Comment