गोंदिया, दि. 19 : महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभागाच्या दि.5 डिसेंबर 2025 च्या अधिसूचनेनुसार मंगळवार दि.20 ऑक्टोबर 2026 रोजी “दसरा” निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदर सार्वजनिक सुट्टी लक्षात घेता, आरोग्य संस्थेअंतर्गत कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दि.20 ऑक्टोबरला बंद राहील. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगांबर मरसकोल्हे यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment